Raigad: दरड दुर्घटनेत 80-85 लोक बेपत्ता; 33 मृतदेह बाहेर काढण्यात यश- एकनाथ शिंदे

रायगड मधील महाड येथील दरड दुर्घटनेत सुमारे 80-85 लोक बेपत्ता झाले असून 33 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

Eknath Shinde (Photo Credits: ANI)

रायगड मधील महाड येथील दरड दुर्घटनेत सुमारे 80-85 लोक बेपत्ता झाले असून 33 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. एनडीआरएफ, स्थानिक संस्था आणि इतर बचावकार्य हाती घेत आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement