Queen Elizabeth II Dies: मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांनी महाराणी एलिझाबेथ यांच्या स्मृतीला अभिवादन करत शेअर केली खास पोस्ट (View Tweet)

8 सप्टेंबरला स्कॉटलंड मध्ये महाराणी एलिझाबेथ यांनी वयाच्या 96व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांनी महाराणी एलिझाबेथ यांच्या स्मृतीला अभिवादन करत खास पोस्ट शेअर केली आहे. राज ठाकरे यांनी या पोस्ट मध्ये त्यांनी लोकशाहीचे वारे वाहत असलेल्या जगात आपल्या राजघरणाबद्दल ब्रिटीशांमध्ये आणि जगाचे देखील कुतुहल टिकवले आणि  70 वर्ष राजमुकूट सांभाळताना आलेल्या कठीण प्रसंगांचा देखील दाखला दिला आहे.

पहा राज ठाकरेंची पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement