Pushpa Crackers: फ्लॉवर नही फायर है मैं! यंदाच्या दिवाळीत पुष्पा फटाक्यांची बाजारात मोठी मागणी, पहा व्हिडीओ

दिवाळी निमित्त यावर्षी बाजारात पुष्पा फटके विक्रीस उपलब्ध आहे. तरी यावर्षी बाजारात पुष्पा फटाक्याची मोठी चर्चा आहे.

देशभरात दिवाळीचा सण अगदी धुमधडाक्यात साजरा होत आहे. दिवासणानिमित्त चौबाजू रोषणाईने शहर उजळून निघाली आहेत. तर फटाक्यांविना दिवाळी हा सण अपूर्ण आहे. तरी यावर्षी बाजारात फटाक्यांची मोठी विक्री होताना दिसत आहे. पण सर्वाधिक चर्चा आहे ती पुष्पा फटाक्याची. दिवाळी निमित्त यावर्षी बाजारात पुष्पा फटके विक्रीस उपलब्ध आहे. तरी यावर्षी बाजारात पुष्पा फटाक्याची मोठी चर्चा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement