Pune Water Cut News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: शहरातील काही भागांत पाणी पुरवठा येत्या गुरुवारी बंद

पुणे शहरात शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे

Mumbai Water Crisis | representative pic- (photo credit -pixabay)

वडगाव जलकेंद्र आणि राजीव गांधी पंपिंग येथील देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी येत्या येत्या गुरुवारी (13 जुलै) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारी (14 जुलै) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तातडीच्या देखभाल दुरुस्तीमुळे पुणे शहरातील बहुतांश ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement