Pune Water Cut Update: पुणे शहरामध्ये 9 डिसेंबरला काही ठिकाणी पाणी कपात तर दुसर्‍या दिवशी कमी दाबाने पुरवठा; जाणून घ्या कोणते भाग होणार प्रभावित

पुणे शहरामध्ये 9 डिसेंबरला काही ठिकाणी पाणी कपात तर दुसर्‍या दिवशी कमी दाबाने पुरवठा होणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.

Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

पुणे शहरामध्ये 9 डिसेंबरला काही ठिकाणी पाणी कपात तर दुसर्‍या दिवशी कमी दाबाने पुरवठा होणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे. सध्या तातडीचे देखभाल आणि दुरूस्तीच्या कामाच्या साठी वडगाव जलकेंद्र आणि लष्कर जलकेंद्र येथे काम केले जाणार आहे.

PMC Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement