पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्रावर काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने देखभाल विषयक दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील काही भागांमध्ये गुरुवार, दि. 10 मार्च रोजी पाणी पुरवठा बंद राहणार असून, शुक्रवार, दि. 11 मार्च रोजी कमी दाबाने पुरवठा होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
तसदीबद्दल क्षमस्व!
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्रावर काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने देखभाल विषयक दुरुस्ती करण्यात येणार आहे.
यामुळे गुरुवार, दि. १० मार्च रोजी पाणी पुरवठा बंद राहणार असून शुक्रवार, दि. ११ मार्च रोजी कमी दाबाने पुरवठा होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी pic.twitter.com/8tQf7YyeRa
— Yuvraj Beldare (@YuvrajBeldare) March 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)