पुणे। नर चिंकारा शिकार प्रकरणी इंदापूर मध्ये 2 जणांना अटक; रायफल, जिवंत काडतुसे देखील जप्त

18 मे रोजी इंदापूर येथे वन विभागाने नर चिंकारा शिकार केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

Pune | Photo Credits: Twitter/ ANI

18 मे रोजी इंदापूर येथे वन विभागाने नर चिंकारा शिकार केल्याप्रकरणी दोन जणांना अटक केली. त्यांच्याकडे 9 बोअरची रायफल आणि एक वापरलेल्या काडतूसांसह जिवंत काडतुसे देखील आढळले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement