पुणे: प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात तात्पुरती वाढ; 25 ऑक्टोबरपासून नवे दर लागू

दिवाळीच्या काळात पुणे रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे.

Pune Station (Photo Credits: Twitter)

दिवाळीच्या काळात पुणे रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. 25 ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत 30 रुपये असणार आहे. 10 नोव्हेंबर पर्यंत हे नवे दर लागू राहणार आहेत.

पुणे रेल्वे प्रशासनाकडून प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement