Pune Road Accident: चांदणी चौकात पुणे-बेंगलोर हायवे वर PMPML Bus-ट्रकची धडक; ट्राफिक जाम

चांदणी चौकात पुणे-बेंगलोर हायवे वर PMPML Bus-ट्रकची धडक झाली आहे.

चांदणी चौकात पुणे-बेंगलोर हायवे वर PMPML Bus-ट्रकची धडक झाली आहे. ओव्हर टेक करण्याच्या नादात हा अपघात झाला आहे. ट्रक ड्रायव्हर आणि एका व्यक्तीला दुखापत झाली आहे. सध्या हायवेवर ट्राफिक जाम झाले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement