पुणे शहरात आज 346 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पहा आजची आकडेवारी...
पुणे कोरोना अपडेट : बुधवार दि. २१ जुलै, २०२१
◆ उपचार सुरु : २,८६७
◆ नवे रुग्ण : ३४६ (४,८४,७०२)
◆ डिस्चार्ज : २८७ (४,७३,१२६)
◆ चाचण्या : ९,६९७ (२८,०८,८८४)
◆ मृत्यू : ७ (८,७०९)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/PFIR4NawSg
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
