Pune Crime: पुण्यात गणपतीच्या वर्गणीवरून दुकानदाराला मारहाण, घटना कॅमेरात कैद

गणपतीची वर्गणी मागायला गेलेल्या काही टोळक्यांनी दुकानदाराला मारहाणी केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. पुणे पोलीसांनी मारहाण विरुध्दात चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Pune crime

Pune Crime: गणपतीची वर्गणी मागायला गेलेल्या काही टोळक्यांनी दुकानदाराला मारहाणी केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. दुकानदाराला दमदाटी करताना त्याला मारहाण देखील केले आहे. हा संपुर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पुण्यातील एका दुकानात हा प्रकार घडला आहे. या घटने अंतर्गत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलीसांकडे दुकानदाराला मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement