No Means NO: स्त्री अत्याचाराविरुद्ध पुणे पोलिसांच्या दामिनी पथकाची जनजागृती

स्त्रीच्या नकारात तिचा होकार असतो अशी धारणा मनात धरून तिच्यावर अत्याचार होतात, तिचा नकार हा नकारच असतो. स्त्री अत्याचार विरोधात आवाज उठविणाऱ्या स्त्रियांच्या बरोबर दामिनी पथक खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Pune Police | (Photo Credits-Twitter)

स्त्रीच्या नकारात तिचा होकार असतो अशी धारणा मनात धरून तिच्यावर अत्याचार होतात, तिचा नकार हा नकारच असतो. स्त्री अत्याचार विरोधात आवाज उठविणाऱ्या स्त्रियांच्या बरोबर दामिनी पथक खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement