स्त्रीच्या नकारात तिचा होकार असतो अशी धारणा मनात धरून तिच्यावर अत्याचार होतात, तिचा नकार हा नकारच असतो. स्त्री अत्याचार विरोधात आवाज उठविणाऱ्या स्त्रियांच्या बरोबर दामिनी पथक खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे.
स्त्रीच्या नकारात तिचा होकार असतो अशी धारणा मनात धरून तिच्यावर अत्याचार होतात, तिचा नकार हा नकारच असतो.
स्त्री अत्याचार विरोधात आवाज उठविणाऱ्या स्त्रियांच्या बरोबर दामिनी पथक खंबीरपणे उभे आहे.
Dial#1091 pic.twitter.com/O4LveyVMCA
— PUNE POLICE (@PuneCityPolice) November 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)