आळंदीतील ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी सोहळा सुरु असल्याने पुणे मुंबई जुना महामार्ग अवजड वाहनांसाठी राहणार बंद

पुणे मुंबई जुना महामार्ग, त्याचबरोबर नाशिक आणि सातारा महामार्ग पहाटे अवजड वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय पुणे जिल्हा पोलीस प्रशासनानं घेतला आहे.

Representational Image (Photo credits: PTI)

आळंदीत सध्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी सोहळा सुरु आहे. तो संपेपर्यंत पुणे मुंबई जुना महामार्ग, त्याचबरोबर नाशिक आणि सातारा महामार्ग पहाटे अवजड वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय पुणे जिल्हा पोलीस प्रशासनानं घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement