Pune MNS Muslim Workers Resign from Party: राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
Pune MNS Muslim Workers Resign from Party: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. गुढी पाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली होती. तसेच या भोंग्यांना उत्तर म्हणून हनुमान चालिसा लावू असंही त्यांनी म्हंटलं होतं.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
DGMO Is Virat Kohli Fan: लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत विराट कोहलीचा केला उल्लेख, त्याच्याबद्दल सांगितली मोठी गोष्ट
Advertisement
Advertisement
Advertisement