वाढत असलेला कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी पुण्यात अल्पकालीन लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्व धार्मिक स्थळं येत्या 9 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.
Maharashtra: All religious places in Pune to remain completely closed till April 9th in the wake of the #COVID19 situation. Visuals from Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir where people pray outside as the temple remains closed. pic.twitter.com/94M1pXDV5u
— ANI (@ANI) April 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)