Pune Metro चं देखील तिकीट आता मिळणार WhatsApp वर; पहा कसा कराल बूक?

व्हॉट्सअ‍ॅप वर ‘Hi’ मेसेज व्हॉट्सअ‍ॅप वर +91 94201 01990 ला पाठवल्यानंतर तुमची तिकीट बुकिंगची पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे.

WhatsApp (PC- Pixabay)

पुणे मेट्रोचा प्रवास आता अधिक सुकर करण्यासाठी त्याची तिकीटं व्हॉट्सअ‍ॅप वर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याबाबतची माहिती ट्वीट करून देताना याची प्रोसेस देखील सांगण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप वर ‘Hi’ मेसेज व्हॉट्सअ‍ॅप वर +91 94201 01990 ला पाठवल्यानंतर तुमची तिकीट बुकिंगची पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे. नक्की वाचा: Passengers Response to Pune Metro: पुणे मेट्रोला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पहिल्या दिवशी 37 हजारांहून अधिक लोकांनी केला प्रवास .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement