Pune Metro: पिंपरी ते निगडी मेट्रोमार्गाला मंजुरी; वाहतूककोंडी होणार कमी होण्यास मदत
पिंपरी ते निगडी मेट्रोमार्गासाठी दोन आठवड्यांपूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली होती.
पुण्यातील पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. पिंपरी ते निगडी मेट्रोमार्गाचं काम लवकरच सुरु होईल आणि या मार्गावरुन मेट्रो धावेल, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. अंदाजे 910 कोटी रुपयांचा खर्च असून 4.13 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. पिंपरी ते निगडी मेट्रोमार्गासाठी दोन आठवड्यांपूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली होती.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Advertisement
Advertisement
Advertisement