Pune: अल्पवयीन नेपाळी नागरिकावर बलात्कार आणि विनयभंग करणाऱ्या तीन आरोपींना 11 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी   

पुणे येथे एका अल्पवयीन नेपाळी नागरिकावर तीन जणांकडून बलात्कार आणि विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Arrested | Representational Image | (Photo Credits: Facebook)

पुणे येथे एका अल्पवयीन नेपाळी नागरिकावर तीन जणांकडून बलात्कार आणि  विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये ऑटो रिक्षा चालकाचा सुद्धा समावेश आहे. या तिन्ही आरोपींना  गुरुवारी कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्यांना येत्या 11 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement