Pune Fire: पुण्यात Wanawadi भागात ज्वेलरी शॉपला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

पुण्यात ज्वेलरी शॉपला लागलेल्या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Fire (PC - File Image)

पुण्यात Wanawadi भागात ज्वेलरी शॉपला आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामध्ये सुदैवाने जीवितहानीचं वृत्त समोर आलेलं नाही. पीएमसी ने वेळेत या आगीवर नियंत्रण मिळवलं असून आग आटोक्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  नक्की वाचा: Viral Video- Bus Caught Fire: Argentina च्या रस्त्यावर चालत्या बसने घेतला पेट; प्रवासी सुरक्षित (Watch Video). 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement