Pune Fire: पुणे येथे एका कंपनीत लागलेल्या आगीत जीव गमावलेल्यांना 2 लाखांची मदत तर जखमींना 50 हजारांची मदत- पंतप्रधान नरेंद्र मोदी

णे येथे एका इंडस्ट्रीमध्ये लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. तसेच ड्युटीवर असलेल्या 37 कर्मचाऱ्यांपैकी 20 जणांचा बचाव करण्यात आले आहे.

Pune Fire: पुणे येथे एका कंपनीत लागलेल्या आगीत जीव गमावलेल्यांना 2 लाखांची मदत तर जखमींना 50 हजारांची मदत- पंतप्रधान नरेंद्र मोदी
Pune Fire Update (Photo Credits-ANI)

Pune Fire: पुणे येथे एका इंडस्ट्रीमध्ये लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. तसेच ड्युटीवर असलेल्या 37 कर्मचाऱ्यांपैकी 20 जणांचा बचाव करण्यात आले आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंपनीत आलेल्या आगीत जीव गमावलेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 2 लाखांची मदत तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

Tweet:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2021 09:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).