Pune Fire: पुण्यातील बावधन परिसरातील गोडाउनला आग, कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती

पुण्यातील बावधन परिसरातील गोडाउनला काल रात्रीच्या वेळेस आग लागल्याची घटना घडली.

Pune Fire (Photo Credits- ANI)

पुण्यातील बावधन परिसरातील गोडाउनला  काल रात्रीच्या वेळेस आग लागल्याची घटना घडली. या आगीवर सकाळी नियंत्रण आणण्यात आले असून यामध्ये  कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement