Pune Fire: पुण्याच्या Viman Nagar भागात ऑफिस कॉम्प्लेक्स मध्ये आग; 4 फायर इंजिन घटनास्थळी दाखल

विमान नगर भागात लागलेल्या आगीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पुण्याच्या  Viman Nagar भागात ऑफिस कॉम्प्लेक्स मध्ये आग लागली आहे.  4 फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार ही आग 12.30 च्या सुमारास लागली. पार्किंग लॉट मधून भडकलेली आग पुढे पसरत गेली. यामुळे काही काळ निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती. आग लागताच इमारत देखील तातडीने रिकामी करण्यात आली होती. Pune: पुणे सातारा रोडवरील डिमार्टला मध्यरात्री भीषण आग, 2 जण जखमी .

पहा ट्वीट

पहा आगीची दृश्य

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement