Pune: वाघोली परिसरातील गोदामाला लागलेली आग आटोक्यात

पुणे शहरातील वाघोली परिसरातील पुणे अहमदनगर रोडवरील एका गोदामाला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात आली आहे. पीएमआरडीएच्या (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) दोन अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.

Fire | (Photo Credit- Twitter/ANI)

पुणे शहरातील वाघोली परिसरातील पुणे अहमदनगर रोडवरील एका गोदामाला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात आली आहे. पीएमआरडीएच्या (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) दोन अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, लाखोंची उत्पादने आणि पिकअप टेम्पोचे नुकसान झाले, अशी माहिती पीएमआरडीएने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement