Pune Covid-19 Update: पुणे शहरात आज 129 नवे कोरोना रुग्ण; 1271 रुग्णांवर उपचार सुरु

आज पुणे शहरातून 148 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

पुणे शहरात आज 129 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर 1271 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पहा आजची पुण्यातील कोरोना अपडेट्स:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement