Pune Building Slabs Collapsed Update: बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याप्रकरणी कंत्राटदारावर FIR तर 3 जणांना अटक

बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याप्रकरणी कंत्राटदारावर FIR तर 3 जणांना अटक करण्यात आली आहे. या दुर्घटनेत 5 कामगारांचा स्लॅब कोसळून मृत्यू झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली.

Pune Building Slabs Collapsed Update: बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याप्रकरणी कंत्राटदारावर FIR तर 3 जणांना अटक
Pune Building Slab Collapsed (Photo Credits-ANI)

Pune Building Slabs Collapsed Update: बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याप्रकरणी कंत्राटदारावर FIR तर 3 जणांना अटक करण्यात आली आहे. या दुर्घटनेत 5 कामगारांचा स्लॅब कोसळून मृत्यू झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली.

Tweet:

स्टील स्ट्रक्चर कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिकदृष्ट्या संरचनेचा पाया अयशस्वी झाल्याचे दिसते. आम्ही तांत्रिक तज्ञांची मदत घेत आहोत असे पुणे महापालिका आयुक्तांनी म्हटले आहे.

Tweet:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 04, 2022 11:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).