हेल्मेट (Helmet) सक्तीबाबत कायम नकारात्मक घंटा वाजवणाऱ्या पुणेकरांचा स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी (Azadi Ka Amrit Mahotsav) हेल्मेट वापराच्या जागरुकतेबाबत विशेष संदेश देणार आहेत. पुणे (Pune) ते गेट वे ऑफ इंडिया (Gateway Of India), मुंबई (Mumbai) या मार्गावर पुण्यातील 150 तरुण बाईकर्स बाईक रॅली (Bike Rally) काढणार आहेत. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ही बाईक रॅली काढण्यात येणार आहे. तरी हे सगळे बाईकर्स हेल्मेट घालून हा पुणे ते मुंबई प्रवास करणार आहेत. बाईक रॅलीतून हेल्मेटबाबत जागृता निर्माण करण्याचा या बाईकर्स (Bikers) हेतू आहे.
#AzadiKaAmritMahotsav with cause ! #Helmet safety & awareness ride ! #Pune #Mumbai #Gateway_of_India ! @aajtak @IndiaToday @Pkhelkar @HPCL @Rg03Goel pic.twitter.com/GLWxkPktHO
— Praffull Sarda™ (@prafful_sarda) August 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)