पुणे: Maharashtra BJP कडून राज्यात मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन

पुण्यात कसबा गणपती मंदिरा समोर चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन केले आहे.

BJP | PC: Twitter/ANI

Maharashtra BJP कडून राज्यात मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन सुरू झाले आहे. पुण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement