Attack On Sharad Mohol: पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ वर 3-4 अज्ञातांकडून गोळीबार
गुंड शरद मोहोळ वर 3-4 अज्ञातांकडून कोथरूड मध्ये गोळीबार झाला आहे.
पुण्यात कोथरूड भागामध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळ वर 3-4 अज्ञातांकडून गोळीबार झाला आहे. ही घटना आज दुपारची असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. शरद मोहोळ वर नेमका हल्ला कशातून झाला? याचा तपास सुरू आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेजवरून पुढील धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे.
पहा ट्वीट
Maharashtra | A Pune-based gangster Sharad Mohol injured after being shot by 3-4 unidentified persons in the Kothrud area of Pune city today afternoon. He is currently under treatment: Police
— ANI (@ANI) January 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2024 02:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

