Pune-Bangalore Highway Traffic Update: खंबाटकी घाटामध्ये बोगद्यातील लाईटचा अ‍ॅंगल तुटून पडल्याने अपघात; मोठी वाहतूक कोंडी

Pune-Bangalore Highway वर सध्या वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक वळवण्यात आली आहे.

Ghat Traffic | Twitter

सातारा-पुणे महामार्गावर खंबाटकी घाटामध्ये  बोगद्यातील लाईटचा अ‍ॅंगल तुटून पडल्याने ट्रक घुसून अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. यामुळे  सध्या या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी देखील झाली आहे.  दरम्यान वाहनाचा चालक देखील यामध्ये जखमी झाला आहे. Pune-Bangalore Highway वर सध्या वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक वळवण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement