पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. त्यासाठी ऑनलाईन तिकीटाची व्यवस्था उपलब्ध राहणार आहे तर कोविड नियमावलीचं पालन करून भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
AIR News Pune ट्वीट
#पुणे - ऐतिहासिक शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला. स. 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत पर्यटकांना या ठिकाणी भेट देता येणार असून ऑनलाईन तिकीटाची व्यवस्था उपलब्ध राहणार. इथं भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना कोरोनाविषयक नियमावलीचं कठोरपणे पालन करावं लागणार आहे. pic.twitter.com/sm4jGFjycF
— AIR News Pune (@airnews_pune) September 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)