Pune Accident: अनियंत्रित रुग्णवाहिकेचा अपघात, पुण्यातीलल किवळे पुलावरील घटना

पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. दुर्दैवाने रुग्णवाहिका चालकाचे वाहनावरिल नियत्रंण सुटल्याने ही घटना घडली.

Pune Accident: अनियंत्रित रुग्णवाहिकेचा अपघात, पुण्यातीलल किवळे पुलावरील घटना
ambulance Accident PC Twitter

Pune Accident:  पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. दुर्दैवाने रुग्णवाहिका चालकाचे वाहनावरिल नियत्रंण सुटल्याने ही घटना घडली. हा अपघात किवळे पुलाजवळ घडला. या घटनेत कोणतीही जीवितहानी न झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचा तपास सुरु आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 18, 2024 12:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).