Pune Accident: कोंढव्यात व्हॅनिटी व्हॅनचे ब्रेक निकामी होऊन भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू आणि 5 जण जखमी
या अपघातात 6 वाहनांचे नुकसान झाले आहे. पुणे पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
पुण्यातील कोंढवा परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. व्हॅनिटी व्हॅनचे ब्रेक निकामी होऊन ती अनेक वाहनांवर आदळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आणि 5 जण जखमी झाले आहेत. ही घटना पॅलेस ऑर्चर्ड सोसायटी, एनआयबीएम-उंद्री रोड, कोंढवा येथे घडली. या अपघातात 6 वाहनांचे नुकसान झाले आहे. पुणे पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement