Pune Accident: पुण्यात ब्रेक फेल झाल्याने शिवशाही बसचा अपघात, 25 प्रवासी बचावले
संगमवाडीच्या बाळासाहेब ठाकरे चौकात सकाळी हा अपघात झाला.
पुण्यात ब्रेक फेल झाल्याने शिवशाही बसचा अपघात झाला आहे. या अपघाताच्या वेळी बसमध्ये असलेले 25 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. ब्रेक फेल झाल्याने बस फुटपाथच्या बाजुला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या धडकेत बसचे मोठे नुकसान झाले आहे. संगमवाडीच्या बाळासाहेब ठाकरे चौकात सकाळी हा अपघात झाला.
पाहा फोटो -
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement