Central Mall Pune : गरवारे कॉलेज जवळील सेंट्रल मॉलमध्ये गॅसगळती, परिस्थिती नियंत्रणात

पुणे येथील गरवारे कॉलेज जवळील सेंट्रल मॉल पार्किंगमध्ये किरकोळ केमिकल गळती झाली. मात्र अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

Central Mall Pune | (Photo Credits: ANI)

पुणे येथील गरवारे कॉलेज जवळील सेंट्रल मॉल पार्किंगमध्ये किरकोळ केमिकल गळती झाली. मात्र अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे संभाव्य धोका टळला. सुरक्षेचा उपाय म्हणून मॉल खाली करण्यात आला. तसेच, सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement