Pune: पुणे शहरातील गंगाधाम चौकातील गोडाऊनला भीषण आग; अग्निशमन दलाची 10 वाहने घटनास्थळी दाखल

आगीमध्ये कोणती जीवित हानी झाली आहे का ते अद्याप समजू शकले नाही.

Fire | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

पुणे शहरातील गंगाधाम चौकातील एका गोडाऊनला भीषण आग लागली असून हे गोडाऊन आई माता मंदिराजवळ श्री श्री लॉन्स येथे आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची 10 वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून, अग्निशमन दलातील जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न  सुरु आहेत. आगीमध्ये कोणती जीवित हानी झाली आहे का ते अद्याप समजू शकले नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement