Pune Pub and Bar Employees Protest: पुण्यामध्ये पब आणि बार कर्मचार्यांचे प्रशासनाच्या बुलडोझर कारवाई विरूद्ध आंदोलन
आता पुण्यातील पब आणि बार कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. प्रशासनाने थेट बुलडोझर फिरवून पब, बार नष्ट केल्याने त्यांच्यासमोर अर्थाजनाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
पुण्यात अल्पवयीन मुलाच्या हातात दारू आणि गाडीचं स्टेअरिंग आल्यानंतर झालेल्या अपघातात दोन जणांचा जीव गेल्यानंतर आता प्रशासनाने बेकायदेशीर पब, बार वर बुलडोझर फिरवण्यास सुरूवात केली आहे. पण या कारवाई विरूद्ध आता पुण्यातील पब आणि बार कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. Police Commissioner Issues Warning: पुण्यात पब-बार व्यवसायीकांना पोलीस आयुक्तांचा इशारा; नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई .
पुण्यात पब, बार कर्मचारी रस्त्यावर
#WATCH | Maharashtra | Pub and bar employees hold protest against bulldozer action taken by the administration, in Pune. pic.twitter.com/KmbBBaQeXx
— ANI (@ANI) May 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 24, 2024 02:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

