Pt Shivkumar Sharma यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्याचे CM Uddhav Thackeray यांचे निर्देश
Pt Shivkumar Sharma यांना1991 साली पद्मश्री आणि 2001 मध्ये पद्मविभूषण या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
Pt Shivkumar Sharma यांच्या निधनावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त करत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान आज वयाच्या 84व्या वर्षी शिवकुमार शर्मा यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma 2027 च्या विश्वचषकात खेळणार का याबद्दल मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या काय आहे ते..
Virender Sehwag On Rohit Sharma: रोहित शर्माच्या कर्णधारपदाने वीरेंद्र सेहवाग झाला प्रभावित, केले खुप कौतुक; म्हणाला..
Maharashtra Liquor Shop Policy: गृहनिर्माण सोसाट्यांच्या व्यावसायिक गाळ्यांमध्ये बिअर, दारूची दुकानं सुरू करण्यासाठी सोसायटीची NOC आवश्यक - राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवारांचा नवा नियम
Rohit Sharma Captaincy Record In ICC Tournament: आयसीसी स्पर्धांमध्ये कर्णधार म्हणून रोहित शर्माची कशी आहे कामगिरी; एका क्लिकवर वाचा 'हिटमॅन' ची आकडेवारी
Advertisement
Advertisement
Advertisement