Mumbai Crackers Selling: मुंबईत परवानगीशिवाय फटाके विक्रीवर बंदी! फटाके विक्रीचा परवाना नसलेल्यास विक्रेत्यांवर होणार कडक कारवाई
विनापरवाना फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आली असुन या संबंधी पत्रक काढत मुंबई पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे.
मुंबईत फटाके विक्री (Mumbai Crackers Selling) करायची असल्यास आता फटाके विक्रेत्यांना परवाना काढावा लागणार आहे. विनापरवाना फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आली असुन या संबंधी पत्रक काढत मुंबई पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. तसेच फटाके विक्रेत्याकडे विक्रीचा परवाना नसल्यास त्या फटाके विक्रेत्यांवर कडक कारवाई होणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement