RK College चे प्रोफेसर Sanjay Dubey ला अटक; B.Pharma साठी अ‍ॅडमिशन मिळवून देण्याच्या अमिषावर लुटले दीड लाख

RK College चे प्रोफेसर Sanjay Dubey ला पोलिसांनी अटक केली आहे. B.Pharma साठी अ‍ॅडमिशन मिळवून देण्याच्या अमिषावर दीड लाख लुटले असल्याची माहिती समोर आली आहे.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

RK College चे प्रोफेसर Sanjay Dubey ला पोलिसांनी अटक केली आहे.  B.Pharma साठी अ‍ॅडमिशन मिळवून देण्याच्या अमिषावर  दीड लाख लुटले असल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र देखील त्याने बळकावली आहे. सध्या Sanjay Dubey ला 25 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement