'पंतप्रधानांचा दृष्टीकोन विशाल असायला हवा, त्यांच्यासाठी सर्व राज्ये समान असायला हवीत'- Raj Thackeray

महाराष्ट्रातील अनेक मोठ-मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्रातील अनेक मोठ-मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणतात, 'पंतप्रधान सन्मा.श्री.नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत, एका राज्याचे नाहीत ह्याचं भान त्यांनी ठेवावं आणि एकूण देशासाठी विशाल दृष्टिकोन ठेवावा. देशातील प्रत्येक राज्याची प्रगती व्हावी पण जो प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर पडतो तो गुजरातलाच का जातोय?'

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement