President Ram Nath Kovind यांच्या हस्ते मुंबईत राजभवनाच्या नव्या Durbar Hall चं उद्घाटन

इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या 1911 साली झालेल्या भारत भेटीच्या वेळी दरबार हॉल बांधण्यात आला होता. त्याला हेरिटेज दर्जा प्राप्त आहे.

न्यू दरबार हॉल । Twitter/ANI

President Ram Nath Kovind यांच्या हस्ते मुंबईत राजभवनाच्या नव्या Durbar Hall चं उद्घाटन  करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरे, अदिती तटकरे आदी मंडळी देखील उपस्थित होती.  नव्या दरबार मध्ये आसनक्षमता देखील पूर्वीपेक्षा वाढवली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now