Maharashtra Rain Update: नाशिक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी

Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

नाशिक जिल्ह्यात संध्याकाळी सात नंतर बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी अनेक ठिकाणी पाणी साचलेले पहायला मिळाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement