Monsoon 2022: मुंबई मध्ये पूर्व मोसमी पावसाच्या रिमझिम सरी

महाराष्ट्रात लवकरच दाखल होणार मान्सून, 5 जून पर्यंत मुंबईत मान्सून बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अरबी समुद्रामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता तळकोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. दरम्यान त्यापूर्वी पूर्व मोसमी पाऊस बरसत असल्याने मुंबईकरांंना दिलासा मिळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement