Case Registered Against Prakash Ambedkar: कोविड-19 प्रोटोकॉलचा अवमान केल्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या 35-40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
विधानसभेबाहेर ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी कोविड-19 प्रोटोकॉलचा अवमान केल्याबद्दल मरिन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या 35-40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)