प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोधी निवड, भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज माघारी
ही निवड बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असतानाच भाजपनं आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे.
दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव (Rajiv Satav) याच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव (DR. Pradnya Satav) यांचा विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (DR. Pradnya Satav) यांना उमेदवारी देण्यात आली. ही निवड बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असतानाच भाजपनं आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे.
Pragya Satav elected unopposed to the Legislative Council, withdraws her candidature from BJP
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)