कळवा पडघा 400 KV ट्रान्समिशन लाइन ट्रिप झाल्यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित
कळवा पडघा 400 KV ट्रान्समिशन लाइन ट्रिप झाली आहे, ज्यामुळे मुंबई विभागातील काही भागांमध्ये वीज खंडित झाली. दादर, माहीम, वांद्रे सांताक्रूझसह इतर भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला.
कळवा पडघा 400 KV ट्रान्समिशन लाइन ट्रिप झाली आहे, ज्यामुळे मुंबई विभागातील काही भागांमध्ये वीज खंडित झाली. दादर, माहीम, वांद्रे सांताक्रूझसह इतर भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Real Estate AI: भारतात एआय वाढीसाठी रिअल इस्टेट आणि 45 TWh अतिरिक्त वीजेची गरज- डेलॉइट
Mumbai Metro 9 Progress Update: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! दहिसर-मीरा रोड मेट्रोचे काम लवकरचं पूर्ण होणार; 10 मे पर्यंत वीजवाहिन्याचे कार्यान्वित करण्यात येणार
Mumbai's Metro 3 Phase 2A Update: मुंबई मेट्रो अॅक्वा लाईन फेज 2ए लवकरच सेवेत; बीकेसी ते वरळी प्रवास होणार अधिक सुखकर
Mumbai Croma Showroom Fire: वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलमध्ये मोठी आग, कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement