डिजीटल पोर्नोग्राफी प्रकरणात (Raj Kundra Pornography Case) अटक टाळण्यासाठी राज कुंद्रा यांनी पोलिसांना 25 लाख रुपयांची लाच दिल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. याच प्रकरणातील फरार आरोपी यश ठाकूर यांने हा दावा केला आहे. त्याने आपल्या दाव्यात पोलिसांनी आपल्यालाही लाच मागितल्याचा आरोप केला आहे.
Anti Corruption Bureau(ACB), Maharashtra received 4 e-mails from Yash Thakur, an accused in pornography case, where he made allegations that Shilpa Shetty's husband & businessman Raj Kundra has bribed Mumbai police officers with Rs 25 lakhs to evade arrest: ACB official (1/2)
— ANI (@ANI) July 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)