संत ज्ञानेश्‍वर महाराज , संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

संत ज्ञानेश्‍वर महाराज , संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा 223 किमी चा आहे. तर यासाठी 1180 कोटी पेक्षा अधिकचा खर्च अपेक्षित आहे.

PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

संत ज्ञानेश्‍वर महाराज , संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम व्हर्च्युअल होणार असून या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या मार्गामुळे पंढरपूरला जाणारी कनेक्टीव्हिटी सुधारणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement