राज्यातील अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा

राज्यातील अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली असून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

PM Narendra Modi and Maharashtra CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

राज्यातील अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली असून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्याचबरोबर त्यांनी सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement